pm kisan yojana 2022 तुमच्या बँक खात्यात आले का 2000 हजार रुपये ?

PM Kisan Samman Nidhi 12th Installment Date कष्टकरी शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीपूर्वी 12 कोटी शेतकर्‍यांना प्रत्येकी 2000 रुपये हस्तांतरित करणार आहेत. दिवाळी हा शुभ मुहूर्त असल्याने, PM किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता 17 ऑक्टोबर रोजी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केला जाईल, त्यामुळे त्यांना गरजेच्या वेळी मदत होईल. या शेतकऱ्यांना पीएम मोदी सुमारे १६,००० कोटी रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करणार आहेत.

PM Kisan लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment