PM Kisan Scheme 13th Installment 2022 | 2000-2000 हजार लवकरच शेतकर्यांच्या खात्यात
सर्वप्रथम खाली दिलेल्या बटनावरती क्लिक करून पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला वेबसाईट खाली दिसत असलेला फोटो प्रमाणे दिसेल.pm kisan beneficiary list तिथे तुम्हाला आपले राज्य जिल्हा तालुका ब्लॉक गाव असे निवडून झाल्यानंतर गेट रिपोर्ट (Get report) या बटणावर क्लिक करा. गेट रिपोर्टर (Get report) बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली दिसत असल्याप्रमाणे … Read more